शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 3:31 PM

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन शनिवारी साजरा करण्यात आला.

अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन शनिवारी साजरा करण्यात आला.यामध्ये क्रीडा भारती, जिल्हा नेहरू युवा केंद्र, अजिंक्य फिटनेस पार्क, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, योग सांस्कृतिक केंद्र, पतंजली योग समिती, पूज्य सिंधी जनरल पंचायत आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, क्रीडा भारती प्रमुख, डॉ. पराग टापरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्राचार्य शत्रुघ्न बिडकर, सुहास काटे, कन्हैयालाल रंगवाणी, हरीश पारवाणी, बुढण गाडेकर, डॉ. कृष्णमुरारी शर्मा, श्रीकांत देशमुख, प्रशांत पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रश्मी जोशी यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांनी मानले. प्रभारी क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीश भट्ट, लक्ष्मीशंकर यादव, क्रीडा अधिकारी चारू दत्त नाकट, संयोजक मनीषा ठाकरे, महेश पवार, प्रशांत खापरकर, निशांत वानखडे, अजिंक्य घेवडे, अकोला हॉकी सचिव धीरज चव्हाण, गजानन चाटसे, अशोक वाढोरे, गंगाधर झरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 

 

टॅग्स :Akolaअकोला