शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सौंदळ्यात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST

सौंदळा: येथील ग्रामपंचायत भवनात शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनिर्वाचित प्र. सरपंच विनोद मिरगे यांनी शिवाजी महाराजांच्या ...

सौंदळा: येथील ग्रामपंचायत भवनात शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनिर्वाचित प्र. सरपंच विनोद मिरगे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. यावेळी सदस्य नवलकुमार अरबट, शिवाजी सोनटक्के, देवानंद खंडेराव, अनिता सपकाळ, लता पांडे, माधुरी अरबट, नाजमाबी शेख गालिफ,अरुण सित्रे, रमेश मिरगे,श्रीकृष्ण वानखडे, पं. स. सदस्य वनिता उदयन वानखडे, डॉ. प्रमोद अरबट, विलास अरबट,महादेव तोरखडे, भास्कर कोरडे, गजानन नेमाडे, सचिन पांडे, ओमप्रकाश अरबट,निलेश खंडेराव, गजानन काकड, दिनेश लोहाना, संजू वानखडे, अनिल मोडक यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

शिवाजी चौकात सायंकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिव प्रेमींनी व नव युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जयघोषात शिवजयंती उत्सव साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्यात आली अश्या या शिवजयंतीच्या उत्साहात ग्रामपंचायत चे प्रभारी सरपंच सर्व. सदस्य नवयुवक व शिवप्रेमी गावातील सर्वधर्मसमभावचे नागरिक उपस्थित होते.