शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 19:41 IST

अकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण  टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी,  असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देपर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालकमंत्र्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण  टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी,  असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.भारतीय सण आणि उत्सवांना एक वेगळा इतिहास आहे. सण  साजरा करण्यामागे विशिष्ट उद्देश व हेतू असतो. दिवाळी तसा  वसुबारस ते भाऊबीज, असा भरगच्च पाच दिवसांचा नात्यांची  वीण घट्ट करणारा व ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणजे अंधारातून  प्रकाशाकडे, हा संदेश देणारा सण. काळोखाला दूर सारण्यासाठी  दिवाळी सणात आकाश कंदील, पणत्या लावल्या जातात. त्यांचा  प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटतो. याबरोबरीने फटाकेही  मोठय़ा प्रमाणात फोडले जातात; परंतु फटक्याने होणार्‍्या वायू  आणि ध्वनिप्रदूषणामुळे बर्‍याच समस्या निर्माण होत आहेत.  फटाक्यांच्या आवाजाने पक्षी घाबरतात, लहान मुले झोपेत  दचकतात, मोठय़ा आवाजाने ध्वनी प्रदूषण होतेच, त्यामुळे  तणाव आणि मानसिक विकार, या समस्यांना तोंड द्यावं लागते.  या समस्यांव्यतिरिक्त प्रदूषणामुळे निसगार्ला हानी पोहचते,  नागरिकांनी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी  कुठेही पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी.  कमी आवाजाचे व कमी प्रदूषण निर्माण होणारेच फटाके फोडून  दिवाळी आनंदात व उत्साहात साजरी करावी. कुठेही हवेचे,  ध्वनीचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे  आवाहन पालकमंत्री डॉ. पाटील यांनी केले आहे.