शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन किराणा बाजारात लागले सीसी कॅमेरे!

By admin | Updated: June 24, 2017 05:54 IST

पोलीस अधीक्षकांनी केले उद्घाटन; व्यापा-यांकडून ५१ हजार रुपयांची देणगी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर रोडवरील नवीन किराणा बाजाराच्या आवारामध्ये अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीच्यावतीने निगराणीसाठी दहा सीसी कॅमेरे लावण्यात आले. शुक्रवारी दुपारी सीसी कॅमेरा नियंत्रण कक्षाचे फीत कापून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जुने शहरचे ठाणेदार गणेश अणे, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीचे सचिव कासमअली नानजीभाई, राजकुमार राजपाल, प्रकाश जैन आदी होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवीन किराणा बाजारामध्ये सीसी कॅमरे बसविणे गरजेचे असल्याचे ठाणेदार गणेश अणे यांनी व्यापार्‍यांना सांगितले होते. त्यानुसार व्यापार्‍यांनी एकत्र येऊन सीसी कॅमेरे बसविले. सीसी कॅमरे लावल्यामुळे पोलिसांना गुन्हय़ांचा तपास करणे सोईस्कर ठरते. सीसी कॅमेरे लावणे ही काळाची गरज असल्यामुळे शहरातील व्यापार्‍यांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले. अकोला होलसेल र्मचंंट को-ऑप. हाउसिंग कमशॉपिंग सोसायटीच्यावतीने जुना किराणा बाजार परिसरातसुद्धा सीसी कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे ५१ हजार रुपये मदतनिधी सुपूर्द केला. कार्यक्रमाचे संचालन ज्ञानप्रकाश खंडेलवाल यांनी केले. यावेळी व्यापारी अशोक अग्रवाल, चंचल भाटी, तुषार भीमजियानी, दिनेश संघवी, अँड. एस.एस. ठाकूर, सलीम डोडिया, चंद्रलाल मनवानी, सुरेश मुलानी, सुरेश गुरबानी, गणेश गुरबानी, करीम डोडिया, आशिष कटारिया, मुश्ताकभाई, प्रशांत सेठ, प्रकाश जैन, बबन भट्टड, बरकत सुरानी, अशोक भिलकर, बंडू धरमकर, युनूस खान, चंदू ठाकूर आदी उपस्थित होते.