शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान कारमधून गुरांची तस्करी करणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश

By सचिन राऊत | Updated: October 13, 2023 16:28 IST

टाेळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अकाेला : जिल्हयातील विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची आलीशान कारमधून तस्करी करणाऱ्या माेठया टाेळीला अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला शुक्रवारी यश आले. या टाेळीतील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आकाेट फैलातील साेळाशे प्लाॅट येथील रहीवासी शेख अदनान शेख युसुफ कूरेशी याच्या मालकीच्या एम एच ०४ जीडी ०१२६ या झायलाे वाहनातून त्याचे साथीदार माेहम्मद राेशन शेख मुसा रा. मच्छी मार्केट, युसुफ खान रहीम खान रा. पुरपिडीत काॅलनी आकाेट फैल, माे. अबुजर माे. हनीफ कुरेशी रा. माेहम्मद अली राेड व शेख रेहान शेख रशीद रा. पिंजारी गल्ली या पाच जणांनी जिल्हयाच्या विविध ठिकाणावरून झायलाे व इनाेव्हा या दाेन कारमधून गुरांच्या तस्करीचा माेठा धंदा सुरु केला हाेता. या टाेळीने मुर्तीजापूर, आकाेट, उरळ, सिव्हील लाइन्स, आकाेट फैल, डाबकी राेड व एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून गुरांची तस्करी केल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे.

या चाेरटयांना पुढील तपासासाठी सिव्हील लाइन्स पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाइ पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास भगत, पीएसआय गाेपाल जाधव, गणेश पांडे, राजपालिसंह ठाकूर, दशरथ बाेरकर, प्रमाेद ढाेरे, भास्कर धाेत्रे, सुलतान पठान, रवि खंडारे, महेंद्र मलीये, अविनाश पाचपाेर, विशाल माेरे, अमाेल दिपके,राहूल गायकवाड, सुमीत राठाेड, स्वप्नील चाैधरी, प्रशांत कमलाकर, माे. नफीस यांनी केली.हा मुद्देमाल केला जप्तएक आलीशान झायलाे, दाेन महागडया दुचाक्या, दाेन महागडे माेबाइल असा एकून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर इनाेव्हा गाडी लपविण्यात आली असून या गाडीचा पाेलिस शाेध घेत आहेत.

टॅग्स :Akolaअकोला