शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोख रक्कम पळविली

By admin | Updated: April 24, 2017 01:49 IST

अकोला- पेट्रोल भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकीस्वाराकडून दोघांनी एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकल्याची घटना रविवारी घडली.

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या उमरी परिसरातील पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकीस्वाराकडून दोघांनी एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. लुटमार, दरोड्यातील आरोपीच सिव्हिल लाइनमध्ये ठिय्या मांडून बसत असल्याने त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.दहीगाव गावंडे येथील रहिवासी पुरुषोत्तम आठवले हे उमरी परिसरातील पेट्रोल पंपवर उभे असताना दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्या दुचाकीवर बसले. त्यांनी दोघांनाही दुचाकीवरून उतरण्यास सांगताच त्यांनी आठवले यांना धाकदपट करीत त्यांच्याकडील एक हजार २०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला.भरदिवसा अशाप्रकारे लुटमार करण्यात येत असल्याने सिव्हिल लाइन पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.