शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जखमी महिलेच्या खांद्यातून काढले काडतूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST

बार्शीटाकळी: शहराच्या हालोपुरा भागामध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी व गोळीबारीमध्ये एक महिलेला पिस्तूलची गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली होती. महिलेला ...

बार्शीटाकळी: शहराच्या हालोपुरा भागामध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी व गोळीबारीमध्ये एक महिलेला पिस्तूलची गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली होती. महिलेला स्पर्श करून पिस्तुलची गोळी गेल्याने महीला जखमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून दावा केल्या जात होता; मात्र महिलेच्या खांद्याच्या मागच्या बाजूमध्ये गोळी होती. उपचारादरम्यान जखमी महिलेच्या खांद्यातून काडतूस काढण्यात आले.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, दि.२४ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास जखमी महिलेल्या खांद्यातून गोळी अकोला येथील खासगी रुग्णालयात काढण्यात आली. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत. शहरात कापूस व्यापाऱ्यांमध्ये दोन गटात वाद झाला होता. यामध्ये काही आरोपींनी गावठी पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता. त्याचवेळी एक महिला घटनास्थळावरून जात असताना तिला पिस्तुलची गोळी स्पर्श करून गेली, असे त्यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान महिलेच्या खांद्यांच्या मागच्या बाजूमधून पिस्तूलची गोळी काढण्यात आली. जखमी महिला गायगाव येथील रहिवासी असून, सुलताना परवीन असे नाव आहे. घटनेच्या रोजी ती आपल्या मुलीला भेटायला आली होती. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.