शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
2
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
3
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
4
लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
5
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
6
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
7
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
8
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
9
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
10
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
11
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
12
सनी देओल रुपेरी पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज, या दिवशी रिलीज होणार 'बॉर्डर २'चा टीझर
13
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
14
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
15
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
16
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
17
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
18
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
19
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
20
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी अकोल्यात व्यंगचित्र स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 15:09 IST

अकोला : यावर्षी वर्षी ही स्पर्धा रविवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत श्री समर्थ पब्लिक स्कूल, बारा ज्योर्तीलिंग मंदीर जवळ, रणपीसे नगर, अकोला येथे संपन्न होईल.

ठळक मुद्देस्पर्धेत अ,ब,क असे तीन गट ठेवण्यात आले असुन ‘अ’ गटामध्ये वर्ग ५ ते ७ मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील तर ‘ब’ गटात वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील. ‘क’ गट खुला गट आहे.  या गटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्यांना व्यंगचित्राची आवड आहे अशा सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेवू शकतात.स्पर्धा आटोपल्या नंतर लगेच दुपारी चित्रांचे परिक्षण करून स्पधेर्चा निकाल व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता विशेष अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होईल.

अकोला : व्यंगचित्र कलेबद्दल ओढ निर्माण व्हावी व व्यंगचित्रकलेशी संबंधीत वातावरण मिळावे या उद्देशाने व्यंगचित्रकार गजानन घोंगडे दरवर्षी व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करतात. स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून, यावर्षी वर्षी ही स्पर्धा रविवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत श्री समर्थ पब्लिक स्कूल, बारा ज्योर्तीलिंग मंदीर जवळ, रणपीसे नगर, अकोला येथे संपन्न होईल. स्पर्धेत अ,ब,क असे तीन गट ठेवण्यात आले असुन ‘अ’ गटामध्ये वर्ग ५ ते ७ मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील तर ‘ब’ गटात वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील. ‘क’ गट खुला गट आहे.  या गटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्यांना व्यंगचित्राची आवड आहे अशा सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेवू शकतात.            स्पर्धेचे विषय वेळेवर जाहीर करण्यात येतील. व्यंगचित्र काढण्याकरीता स्पर्धकाला सकाळी ९.३० ते १०.३०असा एक तासाचा कालावधी देण्यात येईल. स्पर्धा आटोपल्या नंतर लगेच दुपारी चित्रांचे परिक्षण करून स्पधेर्चा निकाल व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता विशेष अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होईल.  विजेत्या व निवडक व्यंगचित्रांचे तसेच काहीं मान्यवर व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांमध्ये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. कलेची आवड असणाºया, क्रिएटीव्ह मुलांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सातत्याने एकोणवीस वषार्पासून आयोजित केली जाणारी ही देशातली एकमेव स्पर्धा असल्याचे गजानन घोंगडे यांनी सांगितले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या अनेक मुलांनी कलाक्षेत्रात मोठे नाव कमावले देश-विदेशात अनेक मुलं उत्तम काम करीत आहेत आर्थिकदृष्टया यशस्वी आहेत. मागील २ वर्षांपासून सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असणाºया शाळांना राम क्रिएशन तर्फे  रु.१००० (प्रथम), रु.७०० (द्वितीय) व रु ५०० (तृतीय), अशी बक्षिसे देण्यात येत आहेत. व्यंगचित्रकलेला उत्तेजन मिळावे म्हणून आपण सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्व शाळांनी, विद्यार्थ्यांनी, मागील वर्षी प्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्यावा व व्यंगचित्र कलेचा प्रसार करण्याची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन स्पर्धेचेआयोजक गजानन घोंगडे यांनी केले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर