शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीस धडक; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने अंबोडा येथील ‘लोकमत’चे वार्ताहर मोहन पिंपळकर व एक महिला हे दोघे ठार झाले. ही घटना चोहोट्टा फाट्याजवळ गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी कारचालकाविरुद्ध दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून फरार आरोपीला दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.अकोला ...

ठळक मुद्देचोहोट्टा बाजार येथील घटनाआरोपी कारचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने अंबोडा येथील ‘लोकमत’चे वार्ताहर मोहन पिंपळकर व एक महिला हे दोघे ठार झाले. ही घटना चोहोट्टा फाट्याजवळ गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी कारचालकाविरुद्ध दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून फरार आरोपीला दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.अकोला मार्गावरून येणाºया एमएच ३० एएक्स ११८४ क्रमांकाच्या दुचाकीला अकोट मार्गावरून येणाºया एमएच ३७ जी १६५३ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. या घटनेत दुचाकी चालक आंबोडा येथील मोहन पिंपळकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे, पो.हे.काँ. सुरेश वाघळकर, मुन्ना ठाकूर यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविले; परंतु दुचाकीचालक मोहन पिंपळकर यांचा वाटेतच मृत्यू झाला. दुचाकीवर असलेल्या करोडी येथील लता गाडेकर नामक महिलासुद्धा गंभीररीत्या जखमी झाली होती; परंतु उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपी कारचालक विनोद पंजाबराव गावंडे रा. किनखेडपूर्णा याला शुक्रवारी सकाळी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे करीत आहेत.