शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

चिखलदर्‍याच्या ४00 फूट खोल दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:31 IST

अकोला : अमरावतीहून चिखलदराकडे जाणारी कार घाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक ४00 फूट खोल दरीत कोसळून, एक जण अत्यवस्थ, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३0 वाजता घडली.

ठळक मुद्देएक अत्यवस्थ, चौघे गंभीरघाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक खोल दरीत कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अमरावतीहून चिखलदराकडे जाणारी कार घाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक ४00 फूट खोल दरीत कोसळून, एक जण अत्यवस्थ, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३0 वाजता घडली.चंद्रकुमार एस. दंदे (४0)  रा. समतानगर  वाशिम, कमलेश शिम्पे (४१) रा. देशमुख प्लाट परतवाडा, राजेश रामदास पोहरे (४२) रा म्हाडा कॉलनी अकोला, अविनाश तायडे (४0) रा. अकोट फैल अकोला, विमलेश पांडे उमरी लहान अकोला अशी गंभीर जखमींची नावे आहेत. वेगात असलेली कार वळणावर अनियांत्रित झाल्याने थेट दरीत कोसळली. याबाबतचे वृत्त लिहिस्तोवर चिखलदरा पोलीस घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान अग्निशमन दलाच्या सहाय्याने कारचा आणि बेपत्ता एका सहकार्‍याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. -