शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या पासवरील किलोमीटरची मर्यादा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST

गायत्री बालिका आश्रमात मकरसंक्रांत अकाेला : डाबकी रोडस्थित जिव्हाळा बहुउद्देशिय संस्थेतर्फे रविवारी गायत्री बालिका आश्रमात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. ...

गायत्री बालिका आश्रमात मकरसंक्रांत

अकाेला : डाबकी रोडस्थित जिव्हाळा बहुउद्देशिय संस्थेतर्फे रविवारी गायत्री बालिका आश्रमात मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. या निमित्ताने येथील मुलींना कपडे व तीळगूळ देऊन सौंदर्यप्रसाधने भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या अलकाताई देशमुख, ताराताई गोलाईत, संगीता मांगटे, यामिनी उपश्याम, रिना राऊत, लता पाटील, मीरा वानखडे, रुक्मिणी पुरी, अलका डिक्कर आदींची उपस्थिती होती.

रुग्णालयातच नाही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

अकोला : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, अशा परिस्थितीत मास्कचा वापर करून इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे; परंतु सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषत: एक्स-रे, सोनोग्राफीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांनाही एक्स-रे साठी पाठविण्यात येते. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना संसर्गाचा धोका आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.