शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा दहन करण्यापूर्वीच ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते ताब्यात!

By admin | Updated: June 3, 2017 01:35 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया: शिक्षण संचालकांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी परवानगी न देणाऱ्या शिक्षण संचालकांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांना रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडून देण्यात आले. शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. त्यासाठी शिक्षण विभागाने पुणे येथील शिक्षण संचालकांकडे परवानगी मागितली; परंतु शिक्षण संचालकांनी अद्यापपर्यंत परवानगी दिली नाही. दहावी परीक्षेचा निकाल तोंडावर असताना, केंद्रीय प्रवेशासाठी परवानगी देणे गरजेचे होते. शिक्षण संचालकांनी परवानगी न दिल्यामुळे काँग्रेसप्रणीत एनएसयूआयने शुक्रवारी दुपारी शिक्षण संचालकांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची तयारी चालविली होती. पुतळा दहन करण्यापूर्वीच रामदासपेठ पोलिसांनी एनएसयूआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात एनएसयूआयचे महासचिव अंकुश तायडे, अक्षय गडेकर, सारंग शिंदे, कुणाल झांबरे, वैभव सुळकर, शुभम तिडके, जय गिऱ्हे, सम्राट ठाकरे, चेतन भिलकर, ऋषिकेश सनगाळे, प्रणव जोशी, रोहित थामेद, अक्षय भटकर, अक्षय लोणकर, गौरव मांजरे आदींचा सहभाग होता.