शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ४८ तासांत लावला घरफोडीचा छडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:22 IST

अकोट : अकोट शहरातील राजदे प्लॉट येथील राहणार राजेंद्रप्रसाद जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या घरी ३0 सप्टेंबर रोजी रात्रीला घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील आलमारीमधील ३२ हजार रुपये नगदी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देअकोट शहर पोलिसांची कामगिरी३0 सप्टेंबर रोजी चोरट्याने ३२ हजाराची रोकड तरडेजा यांच्या घरातून  पळवली होती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : अकोट शहरातील राजदे प्लॉट येथील राहणार राजेंद्रप्रसाद जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या घरी ३0 सप्टेंबर रोजी रात्रीला घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील आलमारीमधील ३२ हजार रुपये नगदी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याकरिता केलेल्या मार्गदर्शनानुसार डीबी पथकचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोहेकाँ संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, गुड्डू पठाण, विजय सोळंके यांनी घटनास्थळाच्या शेजारी राहणार्‍या लोकांना विचारपूस केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाच-सहा संशयित लोकांवर पाळत ठेवण्यात आली. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एका विधी संघर्ष बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्यातील चोरी गेलेली ३२ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.