शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दुकान फोडणारा चोरटा गजाआड

By admin | Updated: December 5, 2014 00:45 IST

३८ हजारांचा माल जप्त.

अकोला : जनता भाजी बाजारातील ड्रायफ्रूट्सचे दुकान फोडून ९७ हजार २८0 रुपये किमतीचे काजू, बदाम, अंजीर, पानमसाला, बिडी, सिगारेटची पाकिटे लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी चोरट्याकडून ३८ हजार ८00 रुपयांचा माल जप्त केला. सिंधी कॅम्पमध्ये राहणारे रमेश कन्हैयालाल गुरुनाई(३८) यांचे जनता भाजी बाजारामधील ड्रायफ्रूट्सचे १४ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी दुसर्‍यांदा दुकान फोडले आणि ड्रायफ्रूटसह बिडी, सिगारेटची पाकिटे, पानमसालाची पाकिटे, टीव्ही असा एकूण ९७ हजार २८0 रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी गुरुनाई यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर फड, हेडकॉन्स्टेबल मनोहर मोहोड, पोलीस नाईक अजय नागरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांनी नवीन बैदपुरा परिसरातून नाजीम खान अक्रम खान (१९) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुरुनाई यांचे दुकान फोडल्याची माहिती दिली. नाजीम खान याच्याकडून आणखी सहकार्‍यांची नावे आणि चोरीची माहिती मिळण्याची शक्यता आहे.