शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोकडांचा अकोल्यात स्वतंत्र बाजार, व्यापा-यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 16:58 IST

शेतक-यांना योग्य दर मिळावेत याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातीवंत निरोगी बोकडांचा स्वंतत्र बाजार भरविण्यात आला आहे.

सचिन राऊत, ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. ४ - शेतक-यांना योग्य दर मिळावेत याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातीवंत निरोगी बोकडांचा स्वंतत्र बाजार भरविण्यात आला आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू  झालेल्या या बाजारात १०० च्यावर बोकड खेरदी विक्रीचे व्यवहार झाले.  कोणतीही शासकीय मदत न घेता स्थातकोत्तर पशूवैद्यक ,पशू विज्ञान संस्था व जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्यावतीने ३ ते १० सप्टेंबरपर्यंत बोकड प्रदर्शन व विक्री बाजार सुरू  राहील. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानल्या जात आहे.
पहिल्याच दिवशी या प्रदर्शनात २८ शेतकºयांनी १२० वर जातिवंत बोकड बाजारात आणले होते, बोकड पाहण्यासाठी नागरिकांची, शेतकºयांची आणि व्यापा-यांची मोठी गर्दी आहे. ४ सप्टेबर रोजी या आकड्यात आणखी भर पडली आहे.शेतीला पूरक पशूपालन,दुग्ध व्यवसाय रकरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोकड,शेळी,कुक्कुट पालन हे कमी खर्चाच अधिक उत्पादन देतात. 
यासाठीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. भविष्यातील बोकड,शेळी उत्पादन व्यवसायाचे महत्व आहे त्यादृष्टीने पूश विज्ञान संस्थेने शेतकºयांना प्रशिक्षण देण्यास सुरू वात केली आहे.बोकडांची दलालामार्फत विक्री होत असल्याने उत्पादकांना योग्य दाम मिळत नाहीत, ग्राहकांना जातिवंत व निरोगी बोकड मिळावेत व शेतकरी उत्पादकांनाही योग्य दर मिळावेत हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
 
कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळला तरी निश्चितच शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यात मदत होईल, या अनुषंगाने शेळी,मेंढी पालन,कुक्कुट पालन प्रशिक्षण देण्यात येत असून,त्यांच्याकडील पशूंना योग्य दर मिळावेत म्हणून विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
                 - डॉ.हेमंत बिराडे,