शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण रोडवरील ‘बॉटलनेक’ होणार दूर

By admin | Updated: May 28, 2017 03:49 IST

मनपाने केले २५ इमारतींचे मोजमाप; पाठपुरावा लोकमतचा.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गोरक्षण रोड ते संत तुकाराम हॉस्पिटल चौकपर्यंंंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणार्या इन्कमटॅक्स चौकातील ह्यबॉटलनेकह्ण दूर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या पृष्ठभूमीवर शनिवारी नगररचना विभागाच्या वतीने महापारेषण कार्यालय चौक ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंंतच्या सुमारे ५00 मीटर अंतरावरील २५ इमारतींचे मोजमाप आणि मार्किंंंग करण्यात आले आहे. या संदर्भात लोकमतमधून वारंवार वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करण्यात आला होता. हे विशेषमागील काही दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून शहरातील रस्ते दुरुस्तीचा कामाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागाम सिमेंट काँक्रिटचे प्रशस्त रस्ते, दुभाजक व त्यामध्ये एलक्ष्डी पथदिव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंंंत २ हजार ६३१ मीटर अंतराचा रस्ता किमान १५ मीटर रुंद करण्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बाजूला भविष्यात भूमिगत गटार वाहिनीचे जाळे, पदपाथ होणार आहेत. यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजू प्रशस्त असणे गरजेचे आहे. मनपाच्या डेव्हलपमेंट प्लाननुसार हा रस्ता २४ मीटर रुंद असला तरी महापारेषण कार्यालय चौक ते इन्कमटॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंंंत तो अवघा १२ मीटर रुंदीचा आहे. रस्त्यालगतच्या व्यावसायिकांची दुकाने रस्ता रुंदीकरणाच्या आड येत आहेत. या ठिकाणी निर्माण होणरा बॉटलनेक लक्षात घेता, मनपा प्रशासनाच्यावतीने शनिवारी रस्त्यालगतच्या २५ इमारतीची मार्किंंंग करण्यात आली. ही दुकाने, हॉटेल व घरे हटविण्यासाठी मनपाच्या स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.व्यावसायिकांची हायकोर्टात धावबॉटलेनक दूर करण्यासाठी खासगी जमिनीची एक इंचही जागा देणार नसल्याची भूमिका घेत काही व्यावसायिकांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल करून मनपाच्या संभाव्य कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.शहराच्या विविध भागात प्रशस्त रस्त्यांची निर्मिती करण्यात येत असून, ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी बाब आहे. त्या पृष्ठभूमीवर गोरक्षण रोडवरील बॉटलनेक दूर केल्या जाईल. त्यासाठी इमारतींचे मार्किंंंग करण्यात आले. संबंधित मालमत्ताधारकांनी मनपाला सहकार्य करून शहराच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, ही अपेक्षा.- अजय लहाने, आयुक्त, मनपा, अकोला.