शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंचासह दोघांना तीन महिने कारावास

By admin | Updated: May 7, 2017 02:40 IST

शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली होती धमकी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शिवणीच्या माजी सरपंचासह त्याच्या साथीदारास प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावास.

अकोला: एमआयडीसीमधील व्यापार्‍यास पैशांसाठी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शिवणीच्या माजी सरपंचासह त्याच्या साथीदारास १२ वे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. घुगे यांनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावास व प्रत्येकी ५00 रुपयांच्या दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली. २0११ मध्ये व्यापारी बिपीन हरिचंद्र धूत (५0) यांच्या कक्षात शिवणीचा माजी सरपंच प्रवीण पातोडे व भागवत पट्टेबहाद्दूर हे आतमध्ये गेले. या दोघांनाही त्यांना पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंवि कलम ४४८, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. बारावे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एम. घुगे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. प्रवीण पातोडे व भागवत पट्टेबहाद्दूर यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याने त्यांना प्रत्येक तीन महिन्यांचा कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, न भरल्यास पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ डी.पी. वानखडे यांनी बाजू मांडली.