शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी नुकसान भरपाई:  हवे १३५, शासन देणार ४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:11 IST

जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाख २४ हजार रुपये निधी मिळणार आहे. हा निधी वाटप केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही तेवढाच निधी शासन देणार आहे.

ठळक मुद्देशासनाने मंगळवारी बोंडअळी नुकसानासाठी मदतीचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली.शेतकºयांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात मिळणार आहे. पहिला हप्त्यानुसार ४५ कोटी १७ लाख २४ हजार ६६६ रुपये मिळतील.

- सदानंद सिरसाटअकोला : बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत देताना निधीचे समान वाटप तीन टप्प्यात होणार असल्याने पहिल्या टप्प्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होईल, ही बाब हवालदिल शेतकऱ्यांचा अंत पाहणारी ठरणार आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ३३ हजार शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ४५ कोटी १७ लाख २४ हजार रुपये निधी मिळणार आहे. हा निधी वाटप केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही तेवढाच निधी शासन देणार आहे.बोंडअळीने नुकसान केलेल्या कापूस उत्पादकांना मदत देण्याच्या घोषणेला दोन महिने उलटले, तरी संबंधित जिल्ह्यांना शासनाकडून मदतीचा निधी मिळाला नाही. ही बाब ‘लोकमत’ने सोमवार रोजी अंकात मांडली. त्यानंतर शासनाने मंगळवारी बोंडअळी नुकसानासाठी मदतीचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार राज्यासाठी आवश्यक ३ हजार चारशे चौºयाऐंशी कोटी ६१ लाख २५ हजार रुपये निधी तीन समान टप्प्यात वाटपाचे आदेशात म्हटले. अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात मिळणार आहे. पहिला हप्त्यानुसार ४५ कोटी १७ लाख २४ हजार ६६६ रुपये मिळतील. ही रक्कम १ लाख ३३ हजार ६६८ शेतकºयांना वाटप करताना जिल्हा प्रशासनाची कसरत होणार आहे. या रकमेतून जेवढ्या शेतकऱ्यांना वाटप केली, त्या लाभार्थींची यादी रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढील हप्त्याची मागणी शासनाकडे करावी लागणार आहे.

वाटपाच्या गोंधळातच जाणार पेरणीची वेळ!शासनाकडून निधी देताना तीन टप्पे पाडल्याने एकूण लाभार्थी संख्येच्या एक तृतीयांश एवढ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदतीची रक्कम मिळणार आहे. ती वाटप होईपर्यंत पेरणीची वेळ निघून जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती