शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा महासंग्राम सुरू !

By admin | Updated: January 12, 2017 02:30 IST

हद्दवाढीनंतर पहिलीच निवडणूक; २0 प्रभागांमध्ये रंगणार सामना

अकोला, दि. ११- महापालिकेची निवडणूक म्हणजे राजकीय पक्षांसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासारखी पर्वणीच मानल्या जाते. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मनपा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू केल्यानंतर भाजपा-शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघ आदी प्रमुख राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार असून, २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये युती व आघाडी करण्याच्या मुद्यावरून निर्माण होणार्‍या राजकीय घडामोडींनी वातावरण पूर्णत: ढवळून निघेल, हे निश्‍चित आहे. एकमेकांच्या पक्षातील नगरसेवकांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षात ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी राजकीय सारिपाटावर यशस्वी चाली खेळून अखेरच्या क्षणी कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.