शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

या शिबिराचे उद्घाटन रा. काँ. कामगार सेल जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र सिरसाट यांचे हस्ते करण्यात आले. या आयोजित शिबिराला, ...

या शिबिराचे उद्घाटन रा. काँ. कामगार सेल जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र सिरसाट यांचे हस्ते करण्यात आले. या आयोजित शिबिराला, पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष राहुल इंगोले, युवा उद्योजक आनंद वानखडे, सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब इंगोले, प्रमोद पळसपगार याच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कामगार सेलचे डॉ. रेखाताई घरडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गवई, आशिष खिल्लारे, अमेश खंडारे, वसंत अढाऊ (पाटील ) उज्ज्वल पोहरे, अमन घरडे आदींनी परिश्रम घेतले.

.........

पंचायत राज संघटनेचे रक्तदान शिबिर

अकाेला : राजीव गांधी पंचायत संघटनेच्या वतीने वाडेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी काँग्रेसचे नेते अविनाश देशमुख, राजीव गांधी पंचायत संघटना विभाग अध्यक्ष प्रशांत मानकर, अकोला वाशिम तथा निरीक्षण ब्रजभूषण पांडे वाडेगावचे सरपंच मंगेश तायडे उपसरपंच सुनील घाटोळ ग्रामपंचायत सदस्य डॉ. चांद, सचिन धनोकार सागर सरप, संतोष काळे, सौरभ काळे, दिनेश लोहार, राजूर इटोले, मंगेश इंगळे, मंगेश डोंगरे, सचिन डोंगरे, धम्मपाल डोंगरे, राहुल इंगोले, ज्ञानू मानकर, नारायण मानकर, संतोष मसने, स्वप्नील मानकर, आनंद मानकर आदी उपस्थित हाेते.