शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आंधळं दळतंय अन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 02:27 IST

अकोला शहरात अस्वच्छता कायम; साफसफाईकरिता २0 लाखांचा चुराडा.

आशीष गावंडे / अकोलाशहरात साफसफाईसाठी महापालिकेच्या २४ ट्रॅक्टर, ८१ अँपे वाहनांद्वारे दररोज कचरा जमा केला जातो. वाहनांसाठी लागणारे इंधन, कर्मचार्‍यांच्या मानधनापोटी अकोलेकरांच्या खिशातून महिन्याकाठी २0 लाखांचा खर्च होतो. शहराच्या कानाकोपर्‍यात घाण व कचरा तुंबल्याचे चित्र असताना मनपा प्रशासनाकडून मात्र कचर्‍याची विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा होत आहे. हा प्रकार म्हणजे ह्यआंधळं दळतंय अन्..ह्ण असा असल्याने आरोग्य, स्वच्छता विभागातील कर्मचार्‍यांचे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरातील साफसफाईच्या मुद्दय़ावर मनपाकडून अनेकदा प्रयोग राबवले जातात. या प्रयोगांपोटी लाखो रुपयांचा चुराडा होत असला तरी समस्या मात्र कायमच राहत असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात घरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. घंटा गाडीद्वारे जमा होणारा कचरा शहराच्या बाहेर घेऊन जाणे अपेक्षित असताना, एकाच प्रभागात दुर्लक्षित ठिकाणी हा कचरा फेकून दिला जात होता. आता शहरात बोटावर मोजता येणार्‍या घंटा गाड्या शिल्लक आहेत. नाल्यांची नियमित साफसफाई न करता, आठवड्यातून एकदा साफसफाई केली जाते. ही घाण ट्रॅक्टरद्वारे जमा होत असली तरी चार-चार दिवस तशीच पडून राहत असल्याने नागरिकांचा जीव मेताकुटीला आला आहे.