शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

नोकरी लावून देण्याच्या नावावर गंडविले

By admin | Updated: December 30, 2014 01:11 IST

सात जणांविरुद्ध आकोटात गुन्हा दाखल.

आकोट : येथील सहा ते सात युवकांना नोकरीचे खोटे नियुक्तिपत्र देत त्यांची प्रत्येकी चार लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी आकोट शहर पोलिसांत २९ डिसेंबर रोजी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल उत्तम बेराड (रा.केशवराज वेटाळ) याच्यासह सहा ते सात युवकांजवळून आरोपींनी प्रत्येकी चार लाख रुपये घेऊन डिफेन्स रिसर्च अँन्ड डेव्हलपिंग ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, नेरी, नागपूर या ठिकाणी नोकरीवर लावून देण्याचे आमिष दिले. पैसे मिळाल्यानंतर त्यांना खोटे नियुक्तिपत्र देण्यात आले. हा प्रकार खोटा असल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपींनी पैसे परत न करता, उलट युवकांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आकोट शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी नितीन मोरे, सुरेश काळे, वैशाली मोरे, सूर्यप्रकाश मोरे, दीपक जगताप, उमेश मोरे, डॉ. महेश गायकवाड (सर्व रा. आकोट) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२0, ४६८, ५0६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एपीआय नितीन पाटील करीत आहेत.