शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मनपा प्रशासनाविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

By admin | Updated: September 2, 2014 19:43 IST

कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्‍या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप

अकोला : कीर्तीनगरमधील जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावणार्‍या उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शहरात हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या भूमिकेचा श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती, रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने निषेध व्यक्त करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले. धार्मिक भावना दुखाविल्याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. कीर्तीनगरमधील एका खासगी भूखंडावर २८ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भूखंडावर उभारण्यात आलेल्या मंडपासाठी मनपाची परवानगी नसल्याच्या मुद्यावरून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे व इतर कर्मचार्‍यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी शाम बाबा सेवा समिती, रामदेव बाबा सेवा समिती, श्रीराम नवमी शोभायात्रा समिती व भाजपच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामध्ये खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, डॉ. अशोक ओळंबे, हरीष आलीमचंदानी, सुमनताई गावंडे, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, रणधीर सावरकर, गिरीश जोशी, राजेश मिश्रा, नगरसेविका वैशाली शेळके, नगरसेवक अजय शर्मा, अशोक डालमिया,अशोक गुप्ता, हरिभाऊ काळे, विजय इंगळे, भाजयुमोचे छोटू गावंडे, योगेश धुमाळे उपस्थित होते.