शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST

भारतीय जनता पक्ष ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सपना राऊत, सामाजिक कार्यकर्ते ॲड. वानखडे अकोट, डॉ. नंदकिशोर राऊत यांनी राष्ट्रवादी ...

भारतीय जनता पक्ष ओबीसी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सपना राऊत, सामाजिक कार्यकर्ते ॲड. वानखडे अकोट, डॉ. नंदकिशोर राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव कृष्णा अंधारे उपस्थित होते.

नियमबाह्य स्मशानभूमी हटवा अन्यथा समाज क्रांती आघाडी आंदोलन छेडणार!

अकोला : तालुक्यातील मौजा मजलापूर ग्रामपंचायतअंतर्गत मौजे जलालबाद येथे ग्रामपंचायतने गावकऱ्यांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना आणि गावात पूर्वीच्या दोन स्मशानभूमी असताना गावठानमधील लोकांच्या वसाहतीला लागून १०० मीटर अंतरावर स्मशानभूमी तयार केली. स्मशानभूमीमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कारामुळे लोकांच्या जीविताला धोका असून जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ स्मशानभूमी हटविण्याचे आदेश ग्रामपंचायतला देण्यात यावेत अन्यथा समाज क्रांती आघाडीतर्फे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा आघाडीचे जिल्हा संघटक सुदामभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाद्वारे दिला. शिष्टमंडळात प्रामुख्याने समाज क्रांती आघाडीचे जिल्हा सुरक्षा प्रमुख शावकार पहेलवान, शहर संघटक यशपाल चांदेकर, मजलापूर शाखा प्रमुख वामनराव डोंगरे, जिया खान, विकास रामटेके इत्यादींची उपस्थिती होती.