शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘अल्पसंख्याकांच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध’

By admin | Updated: July 15, 2017 01:25 IST

अकोला : मध्य प्रदेश शासनाने राज्यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून, त्याचाच परिपाक म्हणून या वर्गाचा दर्जा प्रगत होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य प्रदेश शासनाने राज्यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून, त्याचाच परिपाक म्हणून या वर्गाचा दर्जा प्रगत होत आहे. अन्य राज्यानेही मध्य प्रदेश शासनाच्या अशा विकासकारी योजनांचा कित्ता गिरवून या समाजाचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा मध्य प्रदेश शासनाच्या मागास व अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष एस. के. मुद्दीन यांनी केली. स्थानीय शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एमपी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाने अल्पसंख्याक वर्गासाठी अनेक विकासात्मक योजना अमलात आणून त्यांचा लाखो अल्पसंख्याक युवक वा नागरिक लाभ घेत आहेत. या विभागाचा बजेट हा राज्यातील अन्य खात्याच्या बजेटपेक्षा जास्त ठेवण्यात आला असल्याची माहिती मुद्दीन यांनी यावेळी दिली.भाजप शासनात अल्पसंख्याक वर्गाचा विकास जास्त प्रमाणात केल्या जात असल्याचे त्यांनी सांगून मुस्लिमांची राष्ट्रीय विकासात भागीदारी वाढली आहे. गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्याक वर्गावर अन्याय होत असल्याची ओरड खोटी असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हिंदू, मुस्लिम समाजात स्नेह व आपसी सद्भाव वाढला पाहिजे, यासाठी आपला खटाटोप असल्याचे त्यांनी सांगून पक्षात मुस्लिमांचा टक्का वाढला असून, हे पक्षाच्या राष्ट्रीय सहिष्णुतेची निशाणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेत यावेळी भाजप महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विनोद बोर्डे, धनंजय गिरधर, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेरोद्दीन, महानगराध्यक्ष हाजी चांद खान, जाकीर पठाण, वकार अहमद, जमीर अहमद आदी उपस्थित होते.