शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र ठणठणाट; पण कोरडवाहू प्रक्षेत्रावर पाणी!

By admin | Updated: November 23, 2014 01:16 IST

साठ टक्के पाण्याची बचत; डॉ.पंदेकृविचे प्रक्षेत्र फुलले.

अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सर्वच ठिकाणी ठणठणाट असताना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रक्षेत्र फुलले आहे. या प्रक्षेत्रावरील दोन तळय़ात नियोजनबद्ध पद्धतीने पाणी साठवण्यात आले असून, विना वीज तसेच इतर सूक्ष्म सिंचनाद्वारे साठ टक्के पाण्याची बचत करण्यात येत असल्याने, या प्रकल्पाला बघण्यासाठी शेतकर्‍यांची वर्दळ वाढली आहे.जिल्हय़ात सरसरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विद्या पीठातील मध्यवर्ती संशोधन केंद्र व इतर प्रक्षेत्रावर पाण्याची सोय नसल्याने रब्बी हंगामातील पिके घेणे कृषी विद्यापीठाला दुरापास्त झाले आहे. या कृषी विद्यापीठाला मिळणारे मोर्णेचे पाणी बंद झाल्याने कृषी विद्यापीठाचे शरद सरोवरासह इतर सर्वच तळे कोरडे पडले आहेत. पण कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू प्रक्षेत्रावरील रानं बहरले असून, या प्रक्षेत्रावर सीताफळ, पपई, हनुमानफळ इतर फळ पिके तर आहेतच; शिवाय भाजीपाला पिकांसह प्रात्यक्षिक पिकेही आहेत. विदर्भातील कोरडवाहू शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्या पीठात कोरडवाहू संशोधन केंद्र उभारले आहे. या केंद्रावरील शे तीमध्ये कोरडवाहू पिकांचे विविध संशोधन केले जात असून, या संशोधनाचे जे निष्कर्ष निघतात, त्या निष्कर्षांंची शिफारस विदर्भा तील शेतीसाठी केली जात आहे. या प्रक्षेत्रावर दोन तळे बांधण्यात आले असून, एका तळ्य़ाचा आकार ५0 बाय ३0 मीटर आहे. या तलावाची खोली ३ मीटर असून, या तळ्य़ाच्या १00 फूट अंतरावर खालच्या बाजुला दुसरे १८ बाय १२ मीटर आकाराचे तळे बांधले आहे. या तळ्य़ाची खोली ३ मीटर आहे. मोठय़ा तळ्य़ातील पाण्याचा विसर्ग लहान तळ्य़ात साठल्या जावा, अशी या तळ्य़ाची रचना आहे. या दोन्ही तळय़ातील पाण्याचा वापर सूक्ष्म पद्धतीने केला जात असून, या ठिकाणी अतिसूक्ष्म ड्रिप्स संच लावले असून, अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म या दोन पद्धतीचे तुषार सिंचन संच लावले आहेत. या सर्व सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचे २0 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक आहे. तसेच विना विजेच्या पायडल पंपाद्वारे या प्रक्षेत्रावर सिंचन व्यवस्था उभारण्यात आली आहे. अतिसूक्ष्म ड्रिप्सद्वारे (मायक्रो ड्रिप्स) या प्रक्षेत्रावर मेथी, पालक, वांगे व इतर पिके घेतली जात आहेत. प्रा त्यक्षिकासाठी लावलेल्या कापूस पिकाला या तळ्य़ातून तुषार संचाद्वारे पाणी देण्यात येत आहे.