शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बिसेन यांची हत्याच; सलामसह तीन गजाआड

By admin | Updated: July 7, 2015 01:45 IST

दहा लाखांची खंडणी न दिल्याने कारखाली चिरडले.

अकोला: कुख्यात गँगस्टर सलाम खान करीम खान व त्याचे साथीदार इलियास, रिजवान व विजेंद्र कुरील यांनी रविवारी सायंकाळी प्रकाशसिंग बिसेन यांची कारखाली चिरडून हत्या केली. आरोपींचा बिसेन यांच्यासोबत दीडवर्षांपासून कानडी शेतशिवारातील शेतीवरून वाद सुरू होता. आरोपी सातत्याने बिसेन यांना शेतीवर ताबा करण्याची धमकी देत होते आणि १0 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करीत होते; परंतु बिसेन यांनी दाद न दिल्याने सलाम खानने कारखाली चिरडून त्यांची हत्या केली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना १0 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. प्रकाशसिंग बिसेन यांच्या शेतावर काम करणारा शेतमजूर रामेश्‍वर प्रल्हाद पवार (३८ रा. सांगवी मोहाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिसेन, यांचा आरोपी सलाम खान करीम खान व त्याच्या साथीदारांसोबत शेतीवरून वाद सुरू होता. आरोपी अधूनमधून येऊन बिसेन यांना त्रास द्यायचे. जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचे. रविवारी सायंकाळच्या सुमारास प्रकाशसिंग बिसेन हे शेतावरील पोल्ट्रीफार्मवर आले. शेतालगतच्या रस्त्यावर खुर्चीवर ते बसले असताना, आरोपी सलाम खान, इलियास, रिजवान व विजेंद्र कुरील हे एमएच २७ एआर 0५७५ क्रमांकाच्या कारने शेतावर आले. त्यांनी बिसेन यांना शेतावर ताबा करण्याची धमकी देत १0 लाख रुपयांची मागणी केली; परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने आरोपींनी बिसेन बसलेल्या खुर्चीच्या दिशेने कार नेत त्यांना चिरडले. यात गंभीर जखमी झालेले बिसेन यांना रविवारी उशिरा सायंकाळी खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आकोट फैल पोलिसांनी रात्रीच सलाम खानसह तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी पहाटे आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३८४, ३८७, ३0२, १२0 (ब) नुसार गुन्हा दाखल केला.