शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संत वासुदेव महाराजांच्या जन्मशताब्दीचा सोहळा

By admin | Updated: March 1, 2017 14:13 IST

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे संत वासुदेव महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीक्षेत्र श्रद्धासागरात गुरूभक्तीचा मेळा फुलला आहे.

ऑनलाइन लोकमत /विजय शिंदे

अकोट, दि. 1 - अकोला जिल्ह्यातील अकोट येथे संत वासुदेव महाराज यांच्या जन्मशताब्दीनिमित्त श्रीक्षेत्र श्रद्धासागरात गुरूभक्तीचा मेळा फुलला आहे. राज्यभरातून लाखो भाविकभक्त व पालखी भजनी दिंडीने अवघी अवतरली पंढरी असे श्रद्धा, भक्ती व ज्ञानाचा संगम पाहावयास मिळत आहे. 
 
संत गजानन महाराज यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांचे नातू वारकरीरत्न संत वासुदेव महाराज यांचा हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. गुरूमाऊली रथाची निवासस्थानापासून शेकडो भजनी दिंडीसह शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. 
ठिकठिकाणी रांगोळी, स्वागत रामकृष्ण 'हरि ओम वासुदेव नमो नमः'च्या गजराने शहर भक्तिरसात वाहुन गेले. भजनदिंडी स्पर्धामुळे राज्यातून भजनीमंडळी आली होती. श्रद्धासागर येथे आळंदीचे हभप विठ्ठल महाराज कोरडे यांचे काल्याचे किर्तन पार पडले.
 
मंदिरावर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी केल्यानंतर गुरूमाऊली वासुदेव महाराज यांची महाआरती करण्यात आली.  या ठिकाणी गत सात दिवसापासून सुरू असलेल्या रामाणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रामायणाची सांगता तसेच प्रवचन, किर्तन पार पडली. मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. लाखो भक्तांनी हा परिसर भक्तीमय झाला होता. यावेळी संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थाचे संस्थापक अध्यक्ष वै. पंजाबराव हिगंणकर याचे पुण्यस्मरण असल्याने त्यानाही अभिवादन करण्यात आले.