शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक मशीन; कामचुकार कर्मचाऱ्यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:34 IST

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली.

अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. या मशीनमुळे कामचुकार कर्मचाºयांची कोंडी होत असून, स्वच्छता व आरोग्य विभागातील अंगठा बहाद्दर सफाई कर्मचाºयांनी यावर तोडगा काढण्याची विनंती महापौर व प्रशासनाक डे केल्याची माहिती आहे.महापालिकेचे विभाग प्रमुख, झोन कार्यालयांवर नियुक्त केलेले कर्मचारी तसेच सकाळी शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. अशा दांडी बहाद्दर कर्मचाºयांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपा मुख्यालयासह झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ८५ ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित केल्या. या मशीनमुळे सर्वाधिक अडचण शाळेवरील शिक्षक-मुख्याध्यापकांसह आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची झाली आहे. आरोग्य निरीक्षक पैसे घेऊन सफाई कर्मचाºयांची हजेरी लावत होते. त्यामुळे सफाई कर्मचाºयांचे फावत होते.सफाई कर्मचाºयांच्या अडचणीत वाढहजेरी पुस्तिकेत हजर दाखवून कामावरून पळ काढणारे अनेक सफाई कर्मचारी आरोग्य निरीक्षकांचे खिसे जड करीत होते. बायोमेट्रिकच्या मुद्यावर आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची नकारघंटा कायम असल्याची माहिती आहे. या मशीनमुळे सकाळी वेळेवर हजर व्हावे लागत असून, पुन्हा दोन वेळा हजेरी लावावी लागत आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे क ाही सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.बायोमेट्रिकच्या विरोधात कोल्हेकुई!आजवर पाचव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी प्रशासनाच्या विरोधात ओरड करणाºया काही कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेचे डोहाळे लागले आहेत. दुसरीकडे १०५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न न करता बायोमेट्रिकच्या विरोधात अनेक कर्मचारी कोल्हेकुई करीत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका