शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही ग्राहकांना दिली जातात जुनीच बिले

By admin | Updated: July 6, 2017 01:32 IST

जीएसटी : हेल्प डेस्क कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी सुरू होऊन आज चार दिवस झाले असले तरी अजूनही अकोल्यातील बाजारपेठेत सर्रास जुनेच बिल दिले जात आहे. स्वॉफ्टवेअर अपडेट नसल्याचे कारण पुढे करून ही ग्राहकांची फसवणूक होत असून त्यावर जीएसटीचा उल्लेख नाही. अकोल्यातील कापड उद्योग मोठा असून दररोज लक्षावधीची उलाढाल करणाऱ्या प्रतिष्ठानाकडून या चुका होत आहेत.जीएसटी रिटर्न भरावयाची सूट शासनाने सप्टेंबरपर्यंत दिल्याने अनेक व्यापारी उद्योजक अजूनही स्वॉफवेअर अपडेटमध्येच अडकले आहेत. ग्राहकांना ते सर्रास जुने बिल देत आहे. या बिलांवर जीएसटीचा उल्लेख नसून, व्हॅट दर्शविला जातो आहे. विचारणा केली असता, काही फारसा बदल झालेला नाही केवळ व्हॅटऐवजी जीएसटी आला अशी सबब पुढे केली जात आहे. त्यामुळे जीएसटीमध्ये नेमके बदल तरी काय, झाले हे समजायला सर्वसामान्य माणसाला मार्ग नाही. एकीकडे प्रसारमाध्यमामधून अमुक-टमुक वस्तू स्वस्त झाल्याचे ग्राहकाला कळत असले तरी वास्तविकतेत त्याचा लाभ चार दिवसात मिळालेला नाही. दरम्यान, सीए आणि संगणकाशी संबंधित प्रतिष्ठानांनी ४ ते १० हजारापर्यंतचे वेगवेगळे स्वॉफ्टवेअर बाजारात विक्रीला आणले आहे. यातील एकही स्वाफ्टवेअर जीएसटी कार्यालयाचे अधिकृत नाही. जीएसटीबाबत संभ्रम असल्यास केवळ कार्यालयातील हेल्प डेस्ककडून मार्गदर्शन केले जात आहे. नवीन नोंदणी आणि स्थलांतरित प्रकरणांसाठी व्यापारी उद्योजकांनी (mahagst.helpdesk@mahavat.gov.in) आणि जीएसटी कायद्यासंदर्भातील अडचणीबाबत (gstquerytrade@mahavat.gov.in) या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जीएसटी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.