शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

बिबट आला रे आला..

By admin | Updated: April 14, 2015 00:55 IST

पोलिस मुख्यालयात धावपळ!

अकोला : वादळी वारा, पाऊस अन रात्री दहा वाजेची वेळ...भरवस्तीमधून पोलिस मुख्यालयात बिबट शिरल्याचे चर्चा...तीन तासांची शोधमोहीम...सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर तो बिबट नसून रानटी मांजर असल्याचे आढळून आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला !त्याचे असे झाले की, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या पोलीस मुख्यालयात रस्त्यावरून बिबट जात असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबत इतरांना माहिती दिली. बिबट आला रे आला.. म्हणून सर्वजण एकमेकांना सांगत सुटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. परिसरातील जवळपास १५0 लोक या ठिकाणी एकत्र आले आणि ह्यमिशन बिबटह्ण सुरु झाले. एका झाडावर बिबट असल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी वनविभागाचे उप वनसंरक्षक लोणकर यांना याबाबत माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. कातखेडे यांना घटनास्थळावर पोहचले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी खात्री करुन झाडावर असलेला पट्टेदार त्वचेचा प्राणी बिबट नसून, जंगली मांजर असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. या तीन तासाच्या बिबट नाट्याची शहरात एकच चर्चा होती.