शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ‘चांदूर’ची भेंडी दुबईला रवाना; दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:13 IST

अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील भेंडी निर्यातीचा करार मोर्णा व्हॅली शेतकरी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्यावतीने नागपूर येथील युवा एक्सपोर्ट कंपनीसोबत करण्यात आला. चांदूर येथील भेडी उत्पादक ५० शेतकºयांची भेंडी दुबईला निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भेंडी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार संबंधित कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत १९ आॅगस्ट रोजी चांदूर येथील भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.

- संतोष येलकर

अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह भेंडी व मिरची आखाती देशात निर्यात करण्याचा करार गत महिन्यात संंबंधित कंपन्यांसोबत करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील भेंडी निर्यातीचा करार मोर्णा व्हॅली शेतकरी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्यावतीने नागपूर येथील युवा एक्सपोर्ट कंपनीसोबत करण्यात आला. त्यानुसार यावर्षीच्या हंगामात चांदूर येथील भेंडी निर्यात १९ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये २० आॅगस्ट रोजी चांदूर येथील शेतकºयांची ५० क्विंटल भेंडी दुबईकडे रवाना करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील भेडी उत्पादक ५० शेतकºयांची भेंडी दुबईला निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये दर दिवसाला ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांच्यासह चांदूर येथील भेंडी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार संबंधित कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत १९ आॅगस्ट रोजी चांदूर येथील भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडीची निर्यात सुरू करण्यात आली आहे. सोमवारी ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात आली आहे. ५० शेतकºयांच्या शेतातील भेंडीची निर्यात करण्यात येणार असून, दर दिवसाला ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात येणार आहे.- अशोक अमानकरउपजिल्हाधिकारी (रोहयो),अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय