शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारिपच्या ६१ उमेदवारांचे अर्ज दाखल !

By admin | Updated: February 4, 2017 02:29 IST

निवडणूक उपसमितीने जाहीर केली उमेदवारांची यादी.

अकोला, दि. 0४- महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ निवडणूक निरीक्षक उपसमितीने पक्षाच्या ६१ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली असून, उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या भारिप-बमसंच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.अकोला महानगरपालिकेची निवडणूक भारिप-बमसं स्वबळावर लढवित आहे. त्यासाठी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीमार्फत प्रभागनिहाय निश्‍चित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्यता दिली. पक्षाच्यावतीने निश्‍चित करण्यात आलेल्या ६१ उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळून, उमेदवारी निश्‍चित करण्यात आलेल्या उमेदवारांना गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून ह्यएबी फॉर्मह्ण चे वाटप करण्यात आले. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी )अधिकृत उमेदवार म्हणून भारिप-बमसंच्या ६१ उमेदवारांनी महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीमार्फत पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.