शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

By राजेश शेगोकार | Updated: November 14, 2022 12:03 IST

Bharat Jodo Yatra: भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत.

- राजेश शेगाेकार  अकाेला : भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत. महिला किसान मंचच्या पुढाकारातून अकाेल्यात या शेतकरी महिला राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

 भारत जाेडाे यात्रा साेमवारी वाशीम जिल्ह्यात प्रवेश करत असून, बुधवारी संध्याकाळी अकाेल्यातील पातूर येथे यात्रेचा मुक्काम असेल. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अकाेल्याचाही समावेश असून, याच भूमीत आत्महत्यांमागील वास्तव तसेच घरातील कर्ता पुरुष गमावल्यानंतर या महिलांनी सावरलेली शेती व संसार याची कथा अन् व्यथा शेतकरी महिला व्यक्त करणार आहेत. महिला किसान मंचच्या सीमा कुलकर्णी यांच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचे संघटन उभे राहिले आहे. या महिलांनी पतीच्या निधनानंतर शेती साेडून न देता शेती कर्जमुक्तही केली व संसारही सावरला आहे त्यामागील संघर्ष राहुल गांधी जाणून घेणार आहेत.

पारंपरिक ३८ प्रकारच्या बियाण्यांची देणार भेट  लाेकसंघर्ष माेर्चाच्या वतीने राहुल गांधी यांना पारंपरिक ३८ प्रकारच्या बियाण्यांची भेट दिली जाणार आहे. आपल्या मातीला समृद्ध करणारा ठेवा यानिमित्ताने अधाेरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती लाेकसंघर्ष माेर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी दिली.

शेगावची सभा देशात परिवर्तन घडवेल - पटोले nनांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता लोकांची यात्रा झाली आहे. लोक स्वयंस्फूर्तपणे यात्रेत सहभागी होत आहेत. जनतेचा वाढत चाललेला पाठिंबा पाहता शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जाहीर सभेत आजपर्यंतचे सर्व रेकाॅर्ड तोडणारी गर्दी होईल. तसेच ही सभा राज्यातच नव्हे, तर देशात परिवर्तन घडवेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  nपत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी खासदार भास्करराव खतगावकर, माध्यम विभागाच्या महिमा सिंह, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा