शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

बॅटरी लंपास करणारी टोळी गजाआड

By admin | Updated: June 24, 2017 05:45 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तिघांना रविवारपर्यंंत पोलीस कोठडी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाहनांच्या बॅटरी लंपास करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. टोळीतील तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २५ जूनपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एमआयडीसी परिसरातील राजू पाटील यांच्या शेतातील ट्रॅक्टरची बॅटरी आणि काही अवजारे चोरीस गेल्याची घटना १८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे देण्यात आला. पोलिसांनी तपास करून बाभूळगाव जहागीर येथील प्रमोद ऊर्फ धम्मा विशाल सिरसाट (३0), उमेश रमेश सिरसाट (२८), राजेश ब्रिजलाल सिरसाट (२७) यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून बॅटरी व अवजारे जप्त करण्यात आले. ही टोळी जिल्हय़ात फिरून वाहनांच्या बॅटरी लंपास करीत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. या टोळीमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २५ जूनपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ठाकूर, शेरअली, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली.