शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

बार असोसिएशनची निवडणूक उत्साहात !

By admin | Updated: February 11, 2017 02:39 IST

अध्यक्ष जोशी, उपाध्यक्षपदी खाडे, तर सचिवपदी शेखानी.

अकोला, दि. १0- अकोला बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी पार पडली असून, या निवडणुकीत अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सत्यनारायण जोशी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अँड. गजानन खाडे आणि सचिवपदी अँड. इलियास शेखानी निवडून आले.अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आले. अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ अँड. सत्यनारायण जोशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपाध्यक्ष आणि सचिव पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. यामध्ये उपाध्यक्ष पदासाठी अँड. शंकर ढोले, अँड. प्रवीण होनाडे, अँड. दीपाली देशमुख, अँड. गजानन खाडे आणि अँड. बी. एम. इंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामधील अँड. गजानन खाडे यांनी विजयश्री प्राप्त करून अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्षपद काबीज केले, तर सचिव पदासाठी अँड. अश्‍वीन काळे, अँड. महेश सरप आणि अँड. इलियास शेखानी रिंगणात होते. यामध्ये अँड. इलियास शेखानी यांचा विजय झाला. आता अकोला बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्षपदी अँड. गजानन खाडे आणि सचिवपदी अँड. इलियास शेखानी यांची निवड झाली आहे.