शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीच्या धक्क्यातून सावरू लागले आर्थिक व्यवहार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:50 IST

काळा पैसा बाहेर काढला जाईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देनोटबंदीची वर्षपूर्ती अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये धक्का कायमच 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर रोजी केलेल्या एका घोषणेमुळे अनेकांची धावपळ उडाली. पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रांच्या बाहेर मोठय़ा रांगा लागल्या. पेट्रोल पंपांवर चलनातून बाद केलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी मुदत दिल्यामुळे लोकांनी गाड्यांमध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी एकच झुंबड केली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मालमत्ता कर व वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांसह महावितरणची रेकॉर्ड ब्रेक वसुली झाली. नोटबंदीच्या घोषणोनंतरचे हे चित्र होते; मात्र याची चर्चा नोटबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही कायमच आहे. काळा पैसा बाहेर काढला जाईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. नोटबंदीनंतर गावपातळीपासून कॅशलेस व्यवहार सुरू होतील, असे सरकारला अपेक्षित होते; मात्र प्रत्यक्षात कॅशलेसचे प्रमाण अपेक्षेनुरूप वाढलेच नाही.  दैनंदिन व्यवहार मोठय़ा प्रमाणात रोखीतच चालतात.  अकोल्यात हुंडीचिठ्ठीची मोठी बाजारपेठ आहे, याचा पूर्ण व्यवहार रोखीतच चालतो. मात्र, पूर्वीसारखी कॅश आता बँकांमधून मिळत नसल्याने रोख बाजारपेठ खिळखिळी झाली आहे. त्यामुळे रोख बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे.

नोटबंदी नेमकी खरीप हंगाम पिकांची काढणी आणि रब्बी पिकांच्या पेरणीच्या तोंडावर झाल्याने ग्रामीण, शेती अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. शेतमाल खरेदी-विक्रीवर परिणाम झाला. खरीप पिके काढणी, रब्बी पेरणी रखडली होती. आजही शेतकरी त्यातून पूर्णत: सावरला नाही.

टॅग्स :Note Banनोटाबंदी