शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या संपात अकोला विभागातील दीडशे अधिकाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 18:16 IST

अकोला : तीन राष्ट्रीयकृत बँकेच्या विलीनीकरणास विरोध आणि ईतर प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संप पुकारला. अकोला -वाशिम ...

अकोला : तीन राष्ट्रीयकृत बँकेच्या विलीनीकरणास विरोध आणि ईतर प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संप पुकारला. अकोला -वाशिम जिल्हा विभागातील दीडशे अधिकारी या संपात सहभागी झाले होते.आॅल इंडिया बँक आॅफीसर्स कॉल कॉन्फीडरेशनच्या दोन संघटना सहभागी झाल्या होत्या. टावर चौकातील स्टेट बँकेच्या कार्यालयासमोर नारेबाजी करून शुक्रवारी अधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला.शुक्रवारी छेडण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीयकृत बँकेच्या संपात लिपीक आणि ईतर कर्मचारी सहभागी झाले नव्हते. मात्र अधिकारी संपावर असल्याने शुक्रवारी बँकेतील कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. लिपीक आणि ईतर कर्मचारी शुक्रवारी संपावर नसले तरी त्यांचा या संपाला जाहिर पाठिंबा होता. अकोला-वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत १६ बँका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. केवळ प्रशासकीय अधिकारी आणि लिपीक कर्मचारी संपात सहभागी नव्हते. पण, सकाळपासून अनेक बँका उघडल्याच नाही. अकोला विभागीय अध्यक्ष दिलीप देशमुख, कोषाध्यक्ष गजानन पवार, पराग देशमुख या अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.२६ डिसेंबरच्या आंदोलनात ९ संघटनांचा सहभागराष्ट्रीयकृत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे छेडलेल्या २६ डिसेंबरच्या आंदोलनात एकूण ९ संघटना सहभागी होणार आहे. यामध्ये ५ कर्मचार्यांच्या तर ४ अधिकाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहे. २१ डिसेंबर आणि २६ डिसेंबर रोजी छेडलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्या माणूस पाच दिवस आर्थिक कोंडीत पकडल्या जाणार असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकStrikeसंप