शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सराफांच्या बंदची कोंडी फुटणार!

By admin | Updated: April 12, 2016 01:52 IST

सराफांना दिलासा; लवकरच निर्णयाची शक्यता.

अकोला: गुढीपाडव्याचा मुहूर्त ह्यकॅशह्ण केल्यानंतर आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवायची की बंद, या द्विधा मन:स्थितीत असलेल्या सराफांना लवकरच दिलासा देणारा निर्णय सरकार जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय सराफ कृती समितीसोबत गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या चर्चेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मक भूमिका दर्शविली असून, लवकरच सराफांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कृती समितीमध्ये अकोल्याचे वसंत खंडेलवाल यांचा समावेश आहे. शनिवारी कृती समितीसोबत पार पडलेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी एक्साइज ड्युटीचा निर्णय कायम ठेवत, अडचणीच्या आणि जाचक वाटणार्‍या अटींसंदर्भान नवीन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. सरकार सकारात्मक विचार करीत असून, लवकरच सराफा व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.