शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

बाळापूर तालुका @ ८६.३६ %

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:19 IST

बाळापूर: बाळापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के एवढा लागला आहे. बाळापूर तालुक्यातील २४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील २५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: बाळापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के एवढा लागला आहे. बाळापूर तालुक्यातील २४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील २५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, १३४५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ हजार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १४३ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील हातरूण येथील हाजी शेख उमराव सायन्स कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाडेगाव येथील जागेश्वर ज्युनिअर कॉलेज व्होकेशनलचा २९.४१ टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे.धनाबाई ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ८६.४३ टक्के, जागेश्वर ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ९३.१० टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज निंबाचा ८४.११ टक्के, सरस्वती ज्युनिअर कॉलेज पारसचा ७५.१७ टक्के, डॉ. मनोरमा प्रा. हरिभाऊ पुंडकर विद्यालय बाळापूरचा ८६.४३ टक्के, महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज हातरुणचा ९६.९२ टक्के, अंजुमन अन्वारूल इस्लाम ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ६२.२६ टक्के, यशोदाबाई इंगळे ज्युनिअर कॉलेज व्याळाचा ९१.३७ टक्के, जिजामाता ज्युनिअर कॉलेज नया अंदुराचा ९४.५० टक्के, डॉ. नानासाहेब चिंचोळकर ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ६६.६६ टक्के, शिवशंकर ज्युनिअर कॉलेज उरळ बु.चा ९४.७७ टक्के, जोड आहे....गुलाम नबी उर्दू ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ५६.०० टक्के, समर्थ स्कूल ज्युनिअर कॉलेज गायगावचा ८५.४५ टक्के, संजय गांधी उर्दू ज्युनिअर कॉलेज हातरुणचा ७७.२७ टक्के, महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज पारसचा ८४.९६ टक्के, बहिणाबाई खोटरे कन्या ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ७१.४२ टक्के, गुलाम जैनुल आबेदीन गुलाम ज्युनिअर कॉलेज पारसचा ६१.२९ टक्के, बळीरामजी वराळे ज्युनिअर कॉलेज अंदुराचा ७७.१४ टक्के, नॅशनल मिलिटरी ज्युनिअर कॉलेज गायगावचा ७२.९७ टक्के , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्युनिअर कॉलेज भरतपूरचा ८९.४७ टक्के, भाऊसाहेब तिरूख ज्युनिअर कॉलेज खिरपुरीचा ८९.५८ टक्के, हब्याबाई उर्दू ज्युनिअर कॉलेज लोहाराचा ८५.९३ टक्के, हुस्सामिया उर्दू ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ७७.९६ टक्के, व्ही.बी. देशमुख ज्युनिअर कॉलेज रिधोराचा ९० टक्के , आर्ट, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज बाळापूरचा ९२.३० टक्के, हाजी शे. उमराव ज्युनिअर कॉलेज हातरुणचा १०० टक्के, एल.एन. सिन्हा ज्युनिअर कॉलेज वाडेगावचा ५२ टक्के, जागेश्वर ज्युनिअर कॉलेज व्होकेशनल वाडेगावचा २९.४१ टक्के, शिवाजी ज्युनिअर कॉलेज निंबाचा ७७.५८ टक्के, सरस्वती ज्युनिअर कॉलेज पारसचा ७८.५७ टक्के आणि जिजामाता ज्युनिअर कॉलेज नया अंदुराचा ९५.४१ टक्के निकाल लागला आहे.