शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी भक्तांची मांदियाळी

By admin | Updated: October 5, 2014 01:11 IST

देऊळगावराजा येथे २२ तास रंगला पालखी सोहळा : लाखो भाविकांनी घेतले दर्शन.

देऊळगावराजा : प्रति तिरुपती म्हणुन प्रख्यात असलेल्या तसेच ३५0 वर्षाची ऐतिहासीक परंपरा लाभलेल्या येथील श्री बालाजी महाराजांची पालखी मिरवणुक सोहळा तब्बल २२ तास रंगला. टाळकरी व भजनी मंडळीसह शुक्रवारी रात्री बारा वाजता श्री बालाजी महाराज की जय लक्ष्मी रमण गोविंदा च्या गजरात मंदीरातुन ्रपालखी परिक्रमेसाठी निघाली. शहरातील प्रमुख मार्गावरील ५४ थांब्यावर थांबत श्रींच्या भक्तांनी प्रत्यक्ष श्रींच्या मुर्तीला स्पर्श करुन मनोभावे दर्शन घेतले यावेळी सं पुर्ण शहर श्रींच्या जय घोषाने दणाणुन गेले होते. दसर्‍याच्या रात्री परंपरागत श्रींची मुर्तीची पुजा व आरती संस्थानाचे वंशपारंपारीक विश्‍वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी केली. नंतर सजवलेल्या पालखीत श्री बालाजी महाराजांची मुर्ती विराजमान करण्यात आली. एक दिवसासाठी भक्तांना श्रींच्या मुर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करुन दर्शनाचा लाभ मिळत असल्याने शेकडो भाविकांनी दर्शन घेतेले. दरम्यान आमना नदीवरील बैठकीवर श्रींची पालखी सिंमोल्लंघनाकरीता थांबते. त्यावेळी तिरुपतीचे बालाजी प्रतितिरु पती बालाजींच्या भेटीला येतात अशी आख्यायिका आहे. यावेळेत तिरुपतीच्या मंदीराचे दार बंद करण्यात येते. पालखी मिरवणुकी दरम्यान विविध समाजिक संघटनांनी ठिकठिकाणी चहा, पाणी व फराळाचे आयोजन भाविक भक् तांच्या सेवेसाठी केले होते.