शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून पाच लाखांचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:01 IST

मूर्तिजापूर : जयस्तंभ चौकातील ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन  को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखा व्यवस्थापकाने अधिक  व्याजदर व सोने सप्रेम भेट देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २0  हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ताराचंद जानराव  उजवणे यांनी १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात  दिली.

ठळक मुद्देढोकेश्‍वर मल्टी स्टेट बँक व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : जयस्तंभ चौकातील ढोकेश्‍वर मल्टी स्टेट अर्बन  को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखा व्यवस्थापकाने अधिक  व्याजदर व सोने सप्रेम भेट देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २0  हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ताराचंद जानराव  उजवणे यांनी १६ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात  दिली.त्यांनी सदर तक्रारीत व्यवस्थापक श्‍वेता शिरीष घिणमिणे आणि  शिरीष घिणमिणे यांनी शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत  नाव टाकून तुम्हाला सहकार्य करू, असे सांगून  ५ लाख २0  हजार रुपये जमा करून त्यांना प्रमाणपत्रेसुद्धा दिली. सदर बंद  केल्या गेलेल्या पतसंस्थेचे २७ डिसेंबर २0१६ रोजी रीतसर  उद्घाटन केल्या गेले आणि अवघ्या नऊ महिन्यात १४ सप्टेंबर  रोजी तांत्रिक कारण दाखवून कामकाज बंद करून शाखेस  कुलूप ठोकले. तक्रारकर्ते ताराचंद जानराव उजवणे हे स्वत:च्या  रकमेकरिता वणवण भटकत आहेत. त्यांना कुठेच  समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी शहर  ठाण्यामध्ये तक्रार दिली. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी अद्या पपर्यंत गुन्हा दाखल केला नाही. 

मला तोंडी आदेश मिळाला म्हणून शाखा बंद केल्या गेली.  जमाकर्त्यांची रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी जमा  केलेली रक्कम इतर शाखेत वळविण्यात आली असल्यामुळे  सध्या जमाकर्त्यांना रक्कम देणे शक्य नाही.- श्‍वेता शिरीष घिणमिणेशाखा व्यवस्थापक, मूर्तिजापूर

टॅग्स :bankबँक