शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

विदर्भातील शेतक-यांना मिळणार जैवतंत्र केळी,संत्रा रोपे !

By admin | Updated: January 1, 2015 01:25 IST

पंदेकृविला मिळाली शासकीय प्रयोगशाळा आणि रोपवाटीका.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत शासकीय जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा मिळाल्याने, विदर्भातील केळी आणि संत्रा उत्पादकांना आता उतीसंवर्धीत रोगमुक्त आणि गुणवत्ताप्राप्त केळी, संत्रा रोपे मिळणे सोपे झाले आहे. संत्रा हे विदर्भातील पांरपारिक फळ पीक आहे. अलिकडे केळीचे क्षेत्र वाढले असून, पश्‍चिम विदर्भातील अंजनगाव,अकोट या तालुक्यासह बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठय़ाप्रमाणात केळी लागवड केली आहे. पण या दोन्ही फळ उत्पादक शेतकर्‍यांना दज्रेदार व रोगमुक्त रोपे मिळणे कठीणच होते, खाजगी रोपवाटीकामंधून या फळाची महाग रोपे आणून शेतकर्‍यांना लागवड करावी लागत होती. संत्र्याच्या रोपामध्ये अनेकवेळा हिमाचल आदी राज्यातून आणलेल्या गलगल जातीचे मिश्रण होत असल्याने संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. आता शासकीस स्तरावर रोपवाटीका निर्माण झाल्याने विदर्भातच शेतकर्‍यांना दज्रेदार, शुध्द आणि रोगमुक्त संत्रा व केळीची रोपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाला प्रथमच शासकीय जैवतंत्रज्ञान उतीसंवर्धन प्रयोग शाळा मिळाली असून, या प्रयोगशाळेकरीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत सहा कोटी रू पये मिळाले आहे. या प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम झपाट्याने सुरू करण्यात आले आहे. येणारा काळ जैवतंत्रज्ञानाचा असल्याने या कृषी विद्यापीठाने या विषयावर भर दिला असून,या विषयात तज्ञ निर्माण होण्यासाठी, कृषी विद्यापीठाला राज्यातील पहिले पदवी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मिळाले असून, कृषी विद्यापीठातंर्गत पदव्यूत्तर अभ्यासक्रमही सुरू केला आहे. *एनआरसीनंतर डॉ.पंदेकृविला मिळाली प्रयोगशाळा केंद्र शासनाच्या नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय (एनआरसी)संशोधन केंद्रानंतर या कृषी विद्यापीठाला ही पहिली जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा मिळाली आहे.तथापि या एनआरसीमार्फत र्मयादित रोपांचा पुरवठा होत असल्याने शेतकर्‍यांना रोपे मिळत नव्हती,कृषी विद्यापीठांची प्रयोगशाळा आणि रोपवाटीकेमधून मोठय़ाप्रमाणावर उतीसंवर्धीत रोपांची निर्मीती केली जाणार आहे.