शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर शिवाजी नाईकवाडेला पोलीस कोठडी

By admin | Updated: April 30, 2016 01:41 IST

आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अकोला: सागवान झाडे तोडण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रुपयांची लाच मागणार्‍या लाचखोर सहायक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पातूर जंगलातील सागवान झाडे तोडण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील एका कंत्राटदाराला अकोला वनसंरक्षक कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी कंत्राटदाराने वनसंरक्षक कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम वनसंरक्षक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे यांच्याकडे असल्याने कंत्राटदाराने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नाईकवाडे याने एका सागवान झाडाचे १00 रुपये या प्रमाणे १२३ झाडे तोडण्यासाठी सुमारे १२ हजार ३00 रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी कंत्राटदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उत्तम जाधव यांनी प्रकरणाची सखोल चौकशी केली असता शिवाजी नाईकवाडे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होताच त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.