शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे करण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 22, 2017 01:06 IST

बोरगाव खुर्द येथील मंजूर आराखड्यातील कामे ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जलयुक्त शिवार योजनेत गेल्या वर्षी समाविष्ट आणि कामांचा आराखडा तयार असताना त्यातील कामे करण्यास जलसंधारणसह विविध विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी तक्रार बोरगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य, माजी सरपंच श्यामकुमार हेडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी गावाची निवड २०१६-१७ या वर्षात झालेली आहे. त्यावेळी गावात करावयाच्या कामांच्या मंजूर आराखड्यानुसार लघुसिंचन विभाग (जलसंधारण) मार्फत नाला खोलीकरण, सरळीकरण, साखळी सिमेंट नाला बांध, नदी खोलीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे आहेत. त्यापैकी कोणतेच काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. ग्रामपंचायतने सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला; मात्र भूजल सर्वेक्षण यंत्रणा परवानगी देत नाही. कामासाठी स्ट्रक्चर नाही, अशी कारणे सांगत टाळाटाळ केली जात आहे. चालू वर्षात गावात भीषण पाणीटंचाई आहे. त्यासाठी आधीच कामे झाली असती तर हे संकट ओढवले नसते. तरीही प्रशासनातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नसल्याचेही हेडा यांनी तक्रारीत म्हटले आहे. कामे होत नसल्यामुळे शेतीचे, पिकांचे, विद्यार्थ्यांचे विविध प्रकारे नुकसान होत आहे. त्यातून शेतकरी आत्महत्या झाल्यास त्याची जबाबदारी कामांची टाळाटाळ करणाऱ्यांवर निश्चित करावी, अशी मागणीही हेडा यांनी तक्रारीत केली आहे.