शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तारीख देऊनही दिव्यांगांच्या तपासणीस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:45 IST

काही दिव्यांगांना तपासणीसाठी बोलाविण्यात येऊनही त्यांची तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येत नसल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे; मात्र काही दिव्यांगांना तपासणीसाठी बोलाविण्यात येऊनही त्यांची तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांगांच्या सुविधेसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु येथे दिव्यांगांना सुविधा कमी आणि त्रास जास्त होत असल्याचे निदर्शनात येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांना तपासणीसाठी बोलाविण्यात येत नाही. काहींना बोलाविल्या जात असले, तरी दिव्यांग कक्षात त्यांची तपासणी करण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात काही दिव्यांगांना अधिष्ठाता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यानंतरही दिव्यांग कक्षातील या अजब कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.दिव्यांग योजनांपासून वंचितप्रमाणपत्र न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. आॅनलाइन प्रणालीमुळे त्रास कमी होणार, अशी अपेक्षा दिव्यांगांना होती; मात्र योग्य नियोजन नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय