शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात सरासरी पावसात तफावतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 20:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात १ जून ते ३० जुलैपर्यंत पडणाºया एकूण पावसापैकी बहुतांश जिल्ह्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता परभणी जिल्ह्यात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने केली आहे.विदर्भात १६ जून रोजी मान्सूनच्या ...

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात २२ तर परभणीत ३५ मि.मी. पाऊस कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात १ जून ते ३० जुलैपर्यंत पडणाºया एकूण पावसापैकी बहुतांश जिल्ह्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता परभणी जिल्ह्यात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने केली आहे.विदर्भात १६ जून रोजी मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे; परंतु अचानक दडी मारल्याने जून-जुलै महिन्यात पडणाºया पावसाची सरासरी घसरली आहे. दरम्यान, १ जूून ते ३० जुलैपर्यंत विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सामान्यपेक्षा १८ मि.मी. कमी पाऊस झाला आहे. अमरावती जिल्ह्यात सरासरी २३ मि.मी. पाऊस कमी आहे. यवतमाळ जिल्ह्यात २४ मि.मी., भंडारा २३ मि.मी., गोंदिया येथे २५मि.मी., हिंगोली येथे मि.मी. पाऊस कमी आहे. नांदेड येथे २२ मि.मी.,जालना २५ मि.मी. तर औरंगाबाद जिल्ह्यात २३ मि.मी. पावसाची कमतरता आहे. अकोला येथे सामान्यपेक्षा १९ मि.मी, नागपूर १८ मि.मी.,चंद्रपूर १९ मि.मी.,लातूर येथे १६ मि.मी.,उस्मानाबाद येथे८ मि.मी. मुंबई शहरात १५ मि.मी. पाऊस सामान्य पावसापेक्षा कमी आहे. रायगड येथे १८ मि.मी.,सातारा १४ मि.मी., सिंधुदुर्ग येथे ११ मि.मी., जळगावला १३ मि.मी., धुळे १४ मि.मी., नंदुरबार येथे ११ मि.मी., वाशिम येथे ६ तर बीड येथे सरासरी ५ मि.मी. पावसाची तफावत आहे.दरम्यान, गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अकोला येथे २.१ मि.मी., बुलडाणा २.० मि.मी., चंद्रपूर २.० मि.मी.,वर्धा येथे ०.४ तर वाशिम येथे १.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.