शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

‘एटीएम‘ पळविण्याचा प्रयत्न फसला !

By admin | Updated: January 30, 2017 03:24 IST

अकोल्यातील घटना: लॉकर न उघडल्याने मशीनच उचलली!

सायखेड (जि. अकोला), दि. २९- ह्यएटीएमह्णचे लॉकर न उघडल्याने चोरट्यांनी अख्खी मशीनच लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २५ जानेवारीच्या मध्यरात्री बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा येथे घडली. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मुख्य चौकात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. २५ जानेवारीच्या मध्यरात्री धाबा स्टेट बँकेशेजारी व ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या एटीएम केंद्राचे लोखंडी कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सीसी कॅमेर्‍यावर काळी पट्टी लावून मशीनचे लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मशीनचे काही भाग तोडले; परंतु रोकड काढता येत नसल्याने चोरट्यांनी अख्खी मशीनच ओढत तोडलेल्या शटरजवळ आणली. पाच क्विंटल वजन असलेली एटीएम मशीन उलचून नेणे शक्य न झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. घटनेची माहीती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु चोरट्यांचा शोध लागला नाही.