शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या व्यवसायासाठी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 22, 2017 01:55 IST

खेट्री येथील घटना, महिलेची पोलिसात धाव

लोकमत न्यूज नेटवर्कखेट्री : महिलांवर अत्याचार थांबविण्यासाठी शासन नवनवीन कायदे बनवते; परंतु महिलांवरील अत्याचार थांबता थांबेनात. पातूर तालुक्यातील ग्रामीण भागाात सध्या अशीच परिस्थिती आहे. खेट्री येथील महिलेला पतीने दारूचा व्यवसाय करण्यासाठी मद्य प्राशन करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे.खेट्री येथील वनिता तिडके या महिलेवर पतीकडून अत्याचार सुरू असल्याची बाब २१ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेला तिचा पती विलास तिडके याने दारूचा व्यवसाय करण्यासाठी मद्य प्राशन करून राहत्या घरामध्ये कोंडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पतीच्या तावडीतून सुटून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पत्नीने पतीच्या तोंडावर ग्लास मारून जखमी केले. या घटनेमध्ये पती-पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. तिचा पती तिला दारूचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत आहे. त्याला तिने नकार दिल्यामुळे पती गेल्या काही महिन्यांपासून तिला मारहाण करीत आहे. अखेर याबाबत महिलेने पोलिसात धाव घेऊन पतीविरुद्ध फिर्याद दिली असून पतीविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तथापि चान्नी पोलिसांनी पतीविरुद्ध भादंवि ३२३, ५०६ कलमानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून सदर प्रकरण चौकशीत ठेवले आहे.