शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चाेरटे गजाआड; दाेन दुचाक्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, कौलखेड चौकातील कराळे हॉस्पिटलसमोरुन ५ ऑगस्ट २०२१रोजी एम. एच. ३७-वाय-०७४७ क्रमांक असलेली ...

शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, कौलखेड चौकातील कराळे हॉस्पिटलसमोरुन ५ ऑगस्ट २०२१रोजी एम. एच. ३७-वाय-०७४७ क्रमांक असलेली काळ्या रंगाची दुचाकी चोरीला गेली होती. यावरुन दुचाकी मालक गोपाल गावंडे,रा.सूर्या हाईट्स, खडकी यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ यावरुन अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खदान पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून, खबऱ्यामार्फत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासून,बाळापूर तालुक्यातील तामशी येथील शुभम इंगळे आणि प्रशांत इंगळे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता, कौलखेड चौकातील कराळे हॉस्पिटलसमोरून चोरलेल्या दुचाकीसह आणखी एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एम.एच.३७-वाय-०७४७ आणि एम.एच.३०बीई-१९४९ क्रमांकाच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून दाेन्ही आराेपींना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांचा जिल्ह्यातील आणखी काही चोरी प्रकरणात सहभाग आहे का, याचा तपास खदान पोलीस करीत आहेत. ही कारवाई खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीरंग सनस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील,सदाशिव मार्गे,राजेश वानखडे,सुरेंद्र दाभाडे, विजय चव्हाण, धीरज वानखडे, खुशाल नेमाडे,गणेश डुकरे, विक्रांत अंभोरे यांनी केली.